बापरे! दोरी समजून अजगराबरोबर खेळू लागली मुलं; VIDEO चा शेवट पाहून

नमस्कार मित्रांनो आपण लहानपणी व्यापार, सापशिडी, बॅडमिंटन, रस्शी उडी असे अनेक खेळ खेळले आहेत. तर रस्शी उडी हा केवळ खेळ नसून एक उत्तम फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी सुद्धा आहे.त्यामुळे लहानमुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणालाही नियमित रस्शी उडी मारणे फायदेशीर ठरू शकते.

 

पण, आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये काही लहान मुले अजगराचाच्या मदतीने रस्शी उडी हा खेळ खेळताना दिसत आहेत, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.व्हायरल व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील आहे

येथे क्लिक करून बघा व्हायरल व्हिडिओ

 

. काही लहान मुले अजगराचा दोरी म्हणून वापर करताना दिसले आहेत. एवढेच नाही तर अजगराचा दोरी म्हणून वापर करून चक्क रस्शी उडी खेळताना दिसत आहेत. या छोट्या क्लिपमध्ये सुमारे सहा मुले एक मीटरपेक्षा जास्त लांबीच्या अजगरावर उडी मरताना दिसले आहेत. अजगराचे नाव काढल्यावर अनेक जण थरथर कापतात. पण, या चिमुकल्यांनी सगळ्यांना थक्क करून सोडले आहे . अजगराबरोबर रस्शी उडी हा खेळ कशाप्रकारे खेळला व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

येथे क्लिक करून बघा व्हायरल व्हिडिओ

 

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा