एसबीआय ची खास योजना इतक्या वर्षात तुमच्या खात्यात होणार 1 लाख रुपये जमा आजच घ्या योजनेचा लाभ
नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, ग्राहकांसाठी ‘हर घर लखपती’ नावाची नवी योजना घेऊन आली आहे. ही आवर्ती ठेव (RD) योजना असून, दरमहा लहान बचत करुन मोठा निधी जमा करण्याची संधी देते. योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरते, कारण त्यांना इतरांपेक्षा जास्त व्याजदर दिला जातो. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना संक्रांतीला सरकार देणार … Read more