नवरा जबरदस्तीने भरवतो मिठाई, चिडलेल्या नवरीने घातली लाथ, लग्नाच्या स्टेजवरच तुफान राडा, पहा VIDEO

नमस्कार मित्रांनो ववधू आणि वर त्यांच्या लग्नाबद्दल अनेक स्वप्ने रंगवत असतात. पण कधीकधी असं काही घडतं की लग्नाच्या सनई-चौघड्यांमध्ये लाथा-बुक्क्यांचा आवाज ऐकू येतो. जबरदस्त हाणामारी अन् तुफान राडा होतो,

 

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पण हा व्हिडिओ कोणत्याही नातेवाईकांच्यातील भांडणाचा नाही, तर तर खुद्द वधू आणि वराचा आहे. यामध्ये वधू आणि वर स्टेजवरच हाणामारीकरतानादिसतआहेत.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वधू नवरदेवाची वाट पाहत आहे. मग नवरदेव येतो. जयमालाच्या वेळी नवरदेव अचानक वधूला मिठाई भरवण्याचा आग्रह धरतो. पण वधू त्याच्या हातून मिठाई खाण्यास नकार देते. नवरदेव मानायला तयार नसतो आणि तो वधूला जबरदस्तीने मिठाई भरवण्याचा प्रयत्न करतो.

येथे क्लिक करुन बघा वायरल व्हिडिओ

 

यानंतर वधूचा मूड खराब होतो आणि ती रागावते. पुढच्या क्षणी, नवरदेव वधूला जबरदस्ती भरवण्याचा प्रयत्न करताच, वधू नवरदेवाला जोरदार थप्पड मारते. यामुळे नवरदेव संतप्त होतो.वधूने नवरदेवाला थप्पड मारली आणि लाथ मारलीवधू आणि नवरदेवामध्ये वाद सुरू होतो.

येथे क्लिक करुन बघा वायरल व्हिडिओ

 

यादरम्यान, स्टेजवर उपस्थित असलेले पाहुणे अचानक काय झाले हे पाहून थक्क आणि गोंधळलेले असतात. काही नातेवाईक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रकरण शांत होत नाही. हळूहळू, हे भांडण इतके वाढते की लग्नाला आलेल्या पाहुण्यांनाही हा खरा वाद आहे की काहीतरी गंमत आहे, हे समजेनासे होते. हे नक्की कुठले ठिकाण आहे हे अजून माहित नाही. पण सोशल मीडियावर याची

Leave a Comment