तुमच्या गाडीवर असलेला फाईन अशाप्रकारे चेक करा तुमच्या मोबाईलवर February 18, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा वाहन चालवतो तेव्हा रहदारीचे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात आणि हे ट्रॅफिक रुल्स फॉलो केले नाहीत तर आपल्या नावाने ट्रॅफिक चालान शासनातर्फे आपल्याला देण्यात येते.आधी ट्रॅफिक हवालदार पावत्या कापून आपल्याला चालान देत असत. येथे क्लिक करून बघा तुमच्या गाडीवर पडलेला फाईन कसा बघायचा परंतू आता तसे नाही आता वाहतुकीचे नियम पाळले जात आहेत की नाही हे तपासण्यासाठी ठिकठिकाणी, ट्रॅफिक सिग्नलवर कॅमेरे बसविण्यात आले आहे, जर का तुम्ही ट्रॅफिकचे नियम तोडले तर तुम्हाला लगेच चालान दिले जाते. तुमच्या गाडीचा नंबर घेतला जातो आणि तुम्हाला दंड लावला जातो तुम्ही चुकून जरी वाहतुकीचे नियम तोडले असतील आणि तुम्हाला पोलिसांनी अडवले नसेल तर आनंदी होऊ नका कारण तुम्ही तोडलेला सिग्नल किंवा एखादा नियम तुम्हाला दंड भरायला लावू शकतो. कारण ते सगळं कॅमेऱ्याने टिपलेले असते. त्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या नावे ऑनलाईन चालानचा मॅसेज येतो. आणि त्यालाच इलेक्ट्रॉनिक चालान म्हणजेच E challan असे म्हटले जाते. येथे क्लिक करून बघा तुमच्या गाडीवर पडलेला फाईन कसा बघायचा