ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी.! 15 फेब्रुवारी पासून लागू झाले हे नवीन नियम

नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक वर्षां UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक व्यक्ती कोणतेही ट्रांजेक्शन करताना UPI च्या मदतीने पैशांची देवाण-घेवाण करतोमहत्त्वाचं म्हणजे यूपीआय माध्यमातून युजर्सना अगदी 5 रुपयांपासून ते लाखांची रक्कम ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते.

हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार2100 रुपये जमा येथे यादी बघा

यूपीआयला प्रोत्साहन देण्याकरिता सरकार कायम नवनवीन उपक्रम राबवण्याच्या मार्गावर असते.यूपीआयचा वापर संपूर्ण भारतभर केला जातो. केवळ भारतातच नाही तर सिंगापूर, श्रीलंका, भूतान, जपान, संयुक्त अरब अमिराती, फिलिपाईन्स त्याचबरोबर न्यूझीलंडमध्ये देखील यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता या यूपीआयबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे.

हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार2100 रुपये जमा येथे यादी बघा

 

ती म्हणजे 15 फेब्रुवारी त्याचाच अर्थ उद्यापासून यूपीआय संबंधीत एक नवा नियम लागू करण्यात येणार आहे.यूपीआयचा वापर संपूर्ण भारतभर केला जातो. केवळ भारतातच नाही तर सिंगापूर, श्रीलंका, भूतान, जपान, संयुक्त अरब अमिराती, फिलिपाईन्स त्याचबरोबर न्यूझीलंडमध्ये देखील यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता या यूपीआयबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे 15 फेब्रुवारी त्याचाच अर्थ उद्यापासून यूपीआय संबंधीत एक नवा नियम लागू करण्यात येणार आहे.

Leave a Comment