तरुणांना आधार मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी इथे बघा कुठे करायचा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी.

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आधारमध्ये सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आधार सेवा केंद्राने आधार ऑपरेटर आणि पर्यवेक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे फॉर्म भरले जात आहेत

या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment