UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो युआयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) तरुणांसाठी इंटर्नशिप ऑफर आणली आहे.

 

यूआयडीएआय देशातील पात्र विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी देत आहे. या कालावधीत इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना दरमहा २० ते ५० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळणारे.

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

युआयडीएआयची ही इंटर्नशिप ऑफर टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, मास कम्युनिकेशन किंवा डेटा सायन्सशी संबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आहेयूआयडीएआयनं वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या इंटर्नशिप ऑफर काढल्या आहेत. B.Tech, बी.ई., B.Design सारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी, पदवीचे ६ महिने पूर्ण न झालेले विद्यार्थी यूआयडीएआयच्या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. पीएचडीचे विद्यार्थीही या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment