हे सुद्धा वाचा:- 10 वी पास लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला 7 हजार रुपये असा करा अर्ज
हे सुद्धा वाचा:- 10 वी पास लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला 7 हजार रुपये असा करा अर्ज
2. सीट बेल्ट – सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. यापूर्वी यासाठी 100 रुपयांची तरतूद होती. तुम्ही जर सिग्नल मोडला तर तु्म्हाला आता 500 रूपयांऐवजी 5 हजार रूपये दंड भरावा लागणार आहे.
. मोबाईलवर बोलणे – जर तुम्ही गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असाल तर तुमच्याकडून पुढील दीड वर्षाच्या रिचार्जच्या रकमेइतका दंड वसूल केला जाईल. यासाठी देखील आता 500 रूपयांऐवजी 5000 रूपये दंड वसूल केला जाणार आहे.
4. वेगात वाहन चालवणे – रस्त्यावर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्याबद्दल 5 हजार रुपये दंड आणि स्टंट केल्यास किंवा धोकादायकपणे वाहन चालविल्याबद्दल 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.5. दारू पिऊन गाडी चालवणे – दारू पिऊन गाडी चालवत असेल तर 10,000 रुपये दंड किंवा 6 महिने कारावासाची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असे करताना आढळल्यास, 15,000 रुपयांपर्यंत दंड किंवा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.