शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देत आहे शेतकऱ्यांना पाच लाख रुपये अनुदान असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. आपल्याकडे पारंपारिक पध्दतीने शेती केली जाते. तेव्हा बैलाच्या साहाय्याने नांगरणी केली जात असे.परंतु त्यानंतर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केली जाऊ लागली. व आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ लागला

 

येथे बघा अर्ज कशा प्रकारे करायचा

 

. परंतु सर्वच शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करणे शक्य नसते. ट्रॅक्टर घेणे सर्व शेतकऱ्यांना शक्य नसते. शेतीला व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना राबवित असते. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे ट्रॅक्टर योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी ५ लाखापर्यत अनुदान मिळु शकणार आहे. त्याची सर्व माहिती आपण या लेखात घेऊया.ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या मदतीने सरकार काही उद्दिष्टे साध्य करण्याच्या मानसिकतेत आहे. ती उद्दिष्टे पुढील प्रमाणे.सरकारच्या ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि निर्यात वाढू शकेल.

पारंपरिक शेतीमध्ये लागणारा वेळ पाहता ट्रॅक्टरच्या मदतीने केल्या जाणाऱ्या शेतीच्या तुलनेत जास्तच असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. पावसाच्या ऋतुपूर्वी वेळीच त्यांना त्यांची कामे करता येतील.आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेमुळे प्रोत्साहन मिळू शकेल असे भारतसरकारचे मत आहे.शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी 1.25 लाख इतक्या अनुदानामुळे मदत होणार आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असा ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे.

 

येथे बघा अर्ज कशा प्रकारे करायचा

Leave a Comment