तार कुंपण अनुदानासाठी सरकार देणार 90 टक्के अनुदान आजच करा अर्ज व मिळवा अनुदान March 18, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो शेतात वन्यप्राण्यांचा शिरकाव झाल्यास शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपन लावावे लागते. परंतू कुंपन लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाहीत्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘तार कुंपन अनुदान योजना’ (Tar Kumpan Yojana) सुरू केली आहे येथे बघा अर्ज कुठे करायचा शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनियमित पाऊस, दुष्काळसदृश्य परिस्थिती, पाणीटंचाई आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.हे टाळण्यासाठी राज्य सरकारने ‘तार कुंपण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार ९०% अनुदानावर काटेरी तार कुंपण उभारण्यासाठी मदत करत आहे. तार कुंपण योजनेअंतर्गत २ क्विंटल काटेरी सोबतच ३० खांब उभारण्यासाठी ९० टक्के अनुदान दिले जाते.शेतकऱ्यांना उर्वरित १० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वत: भरावी लागणार आहे. तार कुंपण हे वन्य प्राणी जसे हत्ती, डुक्कर, हरिण, नीलगाय आदींमुळे पिकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे येथे बघा अर्ज कुठे करायचा