सर्वसामान्यांसाठी मोठी माहिती.! आजपासून बदलणार हे 5 मोठे नियम तुमच्या खिशावर होणार हा परिणाम
नमस्कार मंडळी नवीन महिना आजपासून सुरु होत आहे. दर महिन्याप्रमाणे यंदाही देशात अनेक मोठे बदल होणार आहेत. या नियमाचा थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. १ मेपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती ते एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे.१ मे रोजी ऑइल मार्केट कंपन्या एलपीजी गॅसच्या किंमतीबाबतीत विचार करण्याची शक्यता आहे. १ मे रोजी एलपीजी सिलिंडरचे … Read more