आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी.! नवीन आधार ॲप आले मिळणार आता हे नवीन फायदे

New Aadhar Card App :-नमस्कार मित्रांनो आता आधार कार्डचे व्हेरिफिकेशन युपीआय पेमेंटसारखे सोपे होणार आहे. कारण नवा आधारअ‍ॅपलाँचझालाअसूनयेथेQRकोडव्हेरिफकेशनचीही सुविधा दिली आ   हे.कारण व्हेरिफिकेशनवेळी फेस आयडीसह क्यूआर कोड (QR Code) व्हेरिफिकेशन देखील करता येणार आहे. यामुळे यापूर्वीपेक्षा आताची आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे.   हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार नाही … Read more