12वी चा निकाल झाला जाहीर असा तपासा तुमचा निकाल
Hsc Result Declareनमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलींची यंदा बारावीची टक्केवारी ९४.५८ टक्के इतकी आहे. येथे क्लिक करून बघा 12वी चा निकाल मुलांपेक्षा मुलींचा … Read more