१० वीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट आली समोर या दिवशी निकाल लागणार May 9, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर झाला. सर्व विद्यार्थी आणि पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली. अशातच दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावीच्या निकालाचे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे येथे क्लिक करून बघा या वेबसाईटवर लागणार निकाल . दहावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे.बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच दहावीचा निकालही जाहीर होतो, अशी परंपरा आहे. यंदा दहावीचा निकाल 15 मेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शिक्षण मंडळाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. येथे क्लिक करून बघा या वेबसाईटवर लागणार निकाल