सोयाबीनच्या या बाजारभावात झाली इतक्या रुपयांची मोठी वाढ पहा लगेच नवीन दर

नमस्कार मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये आज  बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ४३ हजार ६०१ इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९९५ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. आज (११ जानेवारी) रोजी लोकल, पिवळा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली.

 

येथे क्लिक करून बघा सोयाबीनचे जिल्ह्यानुसार नवीन दर

 

लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १६ हजार ६९६ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ५७१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.धुळे येथील बाजार समितीमध्ये हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी ७ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ३ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार १५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला

येथे क्लिक करून बघा सोयाबीनचे जिल्ह्यानुसार नवीन दर

 

Leave a Comment