मोठी खुशखबर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ येथे बघा जिल्ह्यानुसार नवीन दर

नमस्कार मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१ जानेवारी) रोजी बाजारातसोयाबीनचीSoybean आवकArrivals ४६ हजार ३७४ इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ४ हजार ३२ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालानवीन वर्षात तरी सोयाबीनला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

 

येथे क्लिक करून बघा जिल्ह्यानुसार ताजे नवीन दर

 

आज (१ जानेवारी) रोजी लोकल, पिवळा, पांढरा, हायब्रीड, डॅमेज जातीच्या सोयाबीनची आवक झाली. अमरावती येथील बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ६ हजार १११ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ३० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार १११ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.अहिल्यानगर येथील कर्जत बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी २ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
.

येथे क्लिक करून बघा जिल्ह्यानुसार ताजे नवीन दर

Leave a Comment