सोयाबीनच्या बाजारभावात झाली मोठी वाढ पहा आजचे ताजे दर January 27, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२७ जानेवारी) रोजी बाजारात सोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ५६ हजार १६७ क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९४४ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.आज (२७ जानेवारी) रोजी हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. येथे बघा आजचे सोयाबीनचे नवीन दर लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १३ हजार ५८४ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार ८८५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा ४ हजार १५६ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.राहता येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी ३ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ३ हजार ९६५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार ४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. येथे बघा आजचे सोयाबीनचे नवीन दर