सोयाबीनच्या या बाजार भावात मिळाला सर्वाधिक जास्त दर इथे बघा ताजे नवीन दर December 29, 2024 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात सोयाबीनचीSoybean आवकArrivals ३३ हजार २१४ इतकी आवक झाली आज बाजारात आवक कमी होताना दिसली. तर आज सोयाबीनला ४ हजार ४९ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.पिवळा, पांढरा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. इथे बघा जिल्ह्यानुसार ताजे नवीन दर उदगीर येथील बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक ५ हजार २०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २६६ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ४ हजार २५२ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार २८१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.मालेगाव येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी १० क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ३ हजार ९८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला व कमाल दर हा ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. इथे बघा जिल्ह्यानुसार ताजे नवीन दर