. आधार कार्ड केवळ ओळखीचा पुरावा म्हणूनच नाही तर अनेक ठिकाणी आपल्यासाठी फायद्याचे ठरते. जसं की कॉलेज, शाळा आणि ऑफीस. शिवाय तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे.
एवढचं नाही तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसाठी सिमकार्ड खरेदी करायचे असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला आधार कार्डची गरज लागते. तुम्हाला माहीत आहे का, की आधार कार्डवर सिम कार्ड खरेदीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे