स्टेट बँक ची ही योजना होणार 31 मार्च नंतर बंद आजच घ्या या खास योजनेचा लाभ

नमस्कार मित्रांनो एसबीआयची योजना कमी वेळेत जास्त व्याज देणारी आहे. यापैकी काही एफडीवर 400 दिवसांमध्ये 7.60 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. जर तुम्हीही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एसबीआयची एफडी एक उत्तम पर्याय आहे. मात्रयामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे शेवटची संधी आहे. 31 मार्चनंतर ही योजना बंद होणार आहे.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना रेशन कार्ड एवजी मिळणार पैसे अशाप्रकारे करा अर्ज

या योजनेसाठी तुम्हाला पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही.भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अमृत कलश एफडी योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. या एफडीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी 400 दिवसांचा आहे.
सामान्य नागरिकांना 7.10% व्याजदर मिळतो.ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदराचा फायदा मिळतो.
जर तुम्ही सुरक्षित आणि चांगला परतावा (return) शोधत असाल, तर या योजनेत लवकर गुंतवणूक करा.एसबीआयची आणखी एक खास योजना म्हणजे अमृत वृष्टी एफडी, जी 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. या एफडीचा कालावधी 444 दिवसांचा आहे.सामान्य नागरिकांना 7.25% व्याजदराचा फायदा मिळतो.ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर मिळतो.

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना रेशन कार्ड एवजी मिळणार पैसे अशाप्रकारे करा अर्ज

 

ही योजना देखील गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे.या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला ठराविक वेळेत चांगला परतावा मिळेल. जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या योजना नक्कीच निवडा आणि गुंतवणुकीच्या शेवटच्या तारखेपूर्वी त्याचा फायदा घेऊ शकता.

 

Leave a Comment