स्टेट बँकेची लखपती बनवणारी योजना सुरू.! स्टेट बँकेच्या या हरघर लखपती योजनेत बनणार तुम्ही लखपती येथे जाणून घ्या अर्ज प्रकिया May 7, 2025 by Liveyojana SBI Lakhpati Yojanaनमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय (SBI) च्या वतीने ‘हर घर लखपती’ ही विशेष आवर्ती ठेव अर्थात आरडी योजना चालवती जात आहे. या योजनेअंतर्गत, तुम्ही दरमहा लहान रक्कम जमा करून 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करू शकता.त्यामुळे ही योजना नेमकी कशी काम करते यावर एक नजर टाकूया, अन् समजून घेऊया. रिकरिंग डिपॉझिट किंवा आरडी तुम्हाला मोठी बचत करण्यास मदत करू शकते.SBI Lakhpati Yojana हे सुद्धा वाचा: पॅन कार्ड वर मिळणार तुम्हाला तात्काळ कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा तुम्ही ते पिगी बँकेसारखे वापरू शकता.याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला तुमचा पगार मिळेल, तेव्हा दर महिन्याला त्यात एक निश्चित रक्कम गुंतवत राहा आणि जेव्हा ती परिपक्व होईल, तेव्हा तुमच्या हातात मोठी रक्कम असेल. आरडीमधून मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. जर रिकरिंग डिपॉझिट (RD) मधून मिळणारे व्याज उत्पन्न 40 हजार रुपयांपर्यंत असेल (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50 हजार रुपये), तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर उत्पन्न यापेक्षा जास्त असेल तर 10% टीडीएस कापला जातो. हे सुद्धा वाचा: पॅन कार्ड वर मिळणार तुम्हाला तात्काळ कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा जर तुमचे RD मधून मिळणारे वार्षिक व्याज उत्पन्न 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, परंतु तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न (व्याज उत्पन्नासह) करपात्र पातळीवर नसेल, तर बँक TDS कापत नाही.यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बँकेत फॉर्म 15 एच आणि इतरांना फॉर्म 15 जी सादर करावा लागेल. फॉर्म 15जी किंवा फॉर्म 15 एच हा एक स्व-घोषणा फॉर्म आहे. यामध्ये तुम्ही असे म्हणता की तुमचे उत्पन्न कर मर्यादेबाहेर आहे, असे स्वपत्र तुम्ही देतात.