सोलर पंप योजनेत नवीन व्हेंडर झाले समाविष्ट अशा प्रकारे करा निवड

नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना  अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहेत. शिवाय पेमेंट देखील केलेले आहेत,

 

येथे क्लिक करून बघा प्रकिया

 

मात्र काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत कंपन्यांचा कोटा समाप्त झाल्याचं पोर्टलवर दिसून आलं होते.त्यामुळे अनेक शेतकरी पासून वंचित असल्याचे चित्र आहे.
नवीन कंपन्यांना कोटा (Vendor List) हा उपलब्ध करून दिलेला असून व्हेंडर सिलेक्शनमध्ये त्या कंपनीची नावे समाविष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. काही कंपन्या या ठिकाणी व्हेंडर सिलेक्शनमध्ये दिसत आहे, तर काही कंपन्या या लवकरच व्हेंडर सिलेक्शनमध्ये (Solar Vendor Selection) तुम्हाला परत दिसणार आहेत.

येथे क्लिक करून बघा प्रकिया

Leave a Comment