रेशन धारकांसाठी बातमी.! या कारणामुळे रेशन कार्ड मधून होणार तुमचे नाव कमी तात्काळ हे काम करा

नमस्कार मित्रांनो वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे व यासाठी पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- या शेतकऱ्यांना मिळणाऱ् रेशन धान्य एवजी पैसे असा करा लगेच अर्ज इथे बघा

 

या अवधीत ई-केवायसी (E-KYC) न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील ३,७४,३३५ रेशनकार्डधारकांना सरकारी स्वस्त धान्याचा पुरवठा सध्या होत आहे. यामध्ये बोगस कार्डधारकांना रेशन धान्य पुरवठा होऊ नये, यासाठी पुरवठा विभागाद्वारा विभाग उपाय योजले जातात.यामध्ये आता संबंधित रेशन दुकानदाराकडील पॉस मशीनद्वारे (pos machine) ई-केवायसी करावी लागत आहे.

हे सुद्धा वाचा:- या शेतकऱ्यांना मिळणाऱ् रेशन धान्य एवजी पैसे असा करा लगेच अर्ज इथे बघा

 

यासाठी दोन वर्षांपासून पुरवठा विभागाद्वारा लाभार्थ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्या जात आहे.यासाठी २८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिलेली असताना अद्याप ३२.६५ टक्के लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. मध्यंतरी फक्त १५ दिवस पॉस मशीन बंद होत्या. त्यानंतर नियमितपणे प्रक्रिया सुरू आहे. मात्र रेशन लाभार्थ्यांद्वारा ही प्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

Leave a Comment