आनंदाची बातमी..! तुमचे रेशन कार्ड हरवले तरीही मिळणार तुम्हाला रेशन धान्य मोफत येथे जाणून घ्या प्रक्रिया May 15, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड हे आपल्या देशातील अनेक कुटुंबांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं ओळखपत्र आणि गरजेचं साधन आहे. या कार्डमुळे सरकारकडून स्वस्त दरात धान्य मिळण्यास मदत होते . पण अनेकदा असं होतं की, आपण रेशन दुकानात जातो आणि रेशन कार्ड घरीच विसरलेलं असतं.किंवा काहीजणांनी अजून रेशन कार्ड काढलेलंच नसतं येथे क्लिक करून बघा फोनवर रेशन कार्ड कसं मिळवाल? . मग अशावेळी काय करायचं? धान्य मिळणार नाही का?काळजी करू नका! भारत सरकारने रेशन कार्ड धारकांच्या सोयीसाठी एक खास मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं आहे, ज्याचं नाव आहे ‘Mera Ration 2.0’. हे ॲप म्हणजे तुमच्या रेशन कार्डची डिजिटल प्रतच आहे. जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप असेल आणि प्रत्यक्ष रेशन कार्ड तुमच्याजवळ नसेल, तरीही तुमचं काम होऊ शकतं! येथे क्लिक करून बघा फोनवर रेशन कार्ड कसं मिळवाल?