सरकार देत आहे मोफत रेशन धान्य सोबत महिन्याला हजार रुपये अशाप्रकारे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो सर्व सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रेशन कार्डधारक कुटुंबांसाठी एक नवीन आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली आहे

 

. या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा अन्नधान्यासोबतच 1000 आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.ही योजना 1 जून 2025 पासून लागू होणार असून, यामुळे हजारो गरीब आणि गरजू कुटुंबांना थेट आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे

येथे बघा अर्ज कसा करायचा

 

या योजनेचा उद्देश गरिबांना केवळ मोफत रेशनपुरवठाच नव्हे, तर त्यांना थोडी आर्थिक स्थैर्यदेखील मिळवून देणं आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. मात्र, याचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पूर्ण करणं आवश्यक आहे.

येथे बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment