रेशन कार्डधारकांच्या कामाची बातमी! आता मोफत धान्यासोबत मिळणार १००० रुपये; अशाप्रकारे करा नोंदणी

Ration Card Good Newsनमस्कार मित्रांनो कार्डधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी आहे. रेशनकार्डधारकांना आता मोफत रेशनसोबतच महिन्याला १००० रुपयेदेखील मिळणार आहे.

 

केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन योजना सुरु केली आहे.या योजनेत मोफत धान्यासोबतच आर्थिक मदतदेखील मिळणार आहे
ज्या नागरिकांनी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, त्या नागरिकांना हे पैसे मिळणार आहे

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

 

. त्यामुळे खूप कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहेगरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबतच आर्थिक मदत मिळावी, हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या अटींमध्ये बसणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना १००० रुपये मिळतात.मिडिया रिपोर्टनुसार, ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे याचसोबत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. रेशन कार्ड केवायसी असणे गरजेचे आहेत. या योजनेत लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षादेखील दिली जाईल. याचसोबत अकाउंटमध्ये दर महिन्याला १००० रुपये पाठवले जातील. यमुळे योजनेत पारदर्शकता राहिल.

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment