उरले शेवटचे ५ दिवस! आताच हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद

Ration Card E-kyc 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डद्वारे गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्य दिले जाते. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किंमतीत अन्नधान्य मिळावेत

 

, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.रेशन कार्धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.रेशन कार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहेत.

येथे क्लिक करून बघा केवायसी ऑनलाइन पद्धतीने कसं करावं

 

केवायसी करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२५ आहे. रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. याआधी ३१ मार्चपर्यंत तुम्ही केवायसी करु शकत होत्या. ही तारीख वाढवण्यात आली आहे. परंतु तुम्ही अजूनही जर केवायसी केले नसेल तर तुम्ही लगेच करा रेशन कार्डधारक रेशन दुकानावर जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. फक्त ज्या लोकांनी केवायसी केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. अन्यथा या योजनेचा लाभ बंद होणार आहे. केवायसी न केलेल्या नागरिकांचे रेशन कार्डवरुन नाव काढण्यात येणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. शेवटचे ५ दिवस उरले आहेत. त्याआधी तुम्ही रेशन कार्ड केवायसी करा.

येथे क्लिक करून बघा केवायसी ऑनलाइन पद्धतीने कसं करावं?

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा