हे सुध्दा वाचा:- या दिवशी मिळणार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये यादीत नाव बघा
हे सुध्दा वाचा:- या दिवशी मिळणार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये यादीत नाव बघा
वन नेशन वन रेशनकार्ड’ अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानात जाऊन अन्नधान्य घेत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानात ई-केवायसी करुन घ्यावी. ते आपल्या गावातील रास्तभाव धान्य दुकानात जाऊनही ई-केवायसी करू शकतील, असे सरडे यांनी म्हटले.शिधापत्रिका धारकांच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई- केवायसी बंधनकारक आहे. शिबिर अथवा रेशन दुकानात त्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मुदतीत या दोन्ही बाबींची पूर्तता न केल्यास धान्य दिले जाणार नाही.
शिधापत्रिका धारकांच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई- केवायसी बंधनकारक आहे. शिबिर अथवा रेशन दुकानात त्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मुदतीत या दोन्ही बाबींची पूर्तता न केल्यास धान्य दिले जाणार नाही.