राज्य सरकारचा मोठा निर्णय.!, या शेतकऱ्यांना रेशन ऐवजी मिळणार पैसे असा करा लगेच अर्ज

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) रेशनकार्डधारक शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेस मान्यता दिली आहे

 

 

.योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत मिळणार आहे

 

येथे बघा अर्ज कुठे करायचा.

.सदर योजनेची सुरूवात ही जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली आहे.आरंभीची रक्कम दरमहा 150 रुपये प्रति लाभार्थी होती. आता सुधारित रक्कम 20 जून 2024 पासून दरमहा 170 रुपये प्रति लाभार्थी अशी करण्यात आली आहेयोजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व तसेच वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. या रकमेचा थेट हस्तांतरण डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

येथे बघा अर्ज कुठे करायचा.

Leave a Comment