हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार आता मोफत गॅस सिलेंडर असा करावा लागणार अर्ज
हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार आता मोफत गॅस सिलेंडर असा करावा लागणार अर्ज
.तुम्ही एका उत्तम गुंतवणुकीच्या शोधात असाल तर पोस्टाची मजली इन्कम स्कीम ही योजना तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकणार आहे. कारण की यामध्ये तुम्हाला केवळ 1000 रुपयांनी गुंतवणूक करता येणार आहे.
2. त्याचबरोबर आणखीन एक नियम असं सांगतो की, पोस्टाच्या मंथली इनकम योजनेमध्ये सिंगल खात्यात 9 तर, जॉईंट खात्यात 15 लाख रुपयांची रक्कम गुंतवावी लागते.तुम्ही जर संयुक्त खातं उघडत असाल तर, प्रत्येक खातेधारकाला समान वाटा मिळतो.
4. पोस्टाच्या या योजनेत जमा रक्कमेवर प्रत्येक वर्षाला 7.4% टक्क्यांनी व्याज मिळत राहते.
5. समजा तुम्ही मिळत राहणाऱ्या व्याजाची रक्कम काढली नाही तर, ती रक्कम पोस्टाच्या बचत खात्यातच जमा राहील आणि आणि या पैशांवर मुद्दल जोडून तुम्हाला व्याज मिळत राहील.तुम्हाला ही योजना आणखीन काही दिवस सुरू ठेवायची असेल तर, 5 वर्षानंतर योजना वाढवू शकता.