हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये यादीत आपले नाव बघा
हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये यादीत आपले नाव बघा
तसेच ८९ लाखहून अधिक घरे तयार झाली आहेत.” सध्या २९ राज्ये आणि संघशासित प्रदेशांमध्ये पीएमएवाय-यू २.० लागू करण्यासाठी करार झाले आहेत.पीएमएवाय-यू २.० योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) / कमी उत्पन्न गट (एलआयजी) / मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) या श्रेणीत येणाऱ्या लोकांनाच मिळेल. याच बरोबर, लाभार्थ्याचे देशात कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे. असे लोक PMAY-U 2.0 अंतर्गत घर खरेदी करण्यास अथवा बांधण्यास पात्र असतील. महत्वाचे म्हणजे, पीएमएवाय-यू २.० ही योजना, लाभार्थी आधारित बांधकाम (बीएलसी), याशिवाय, भागीदारीत परवडणारी घरे (एएचपी), परवडणाऱ्या भाडेपट्टीची घरे (एआरएच) आणि व्याज अनुदान योजना (आयएसएस) अंतर्गत राबविण्यात येते.
व्याज अनुदानासंदर्भात बोलायचे झाल्यास, यात ईडब्ल्यूएस/एलआयजी आणि एमआयजी कुटुंबांसाठी गृहकर्जावर अनुदान दिले जाते. ३५ लाख रुपयांपर्यंतच्या घरासाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना विशेष सुविधा मिळते. अशा लाभार्थ्यांना १२ वर्षांच्या कालावधीसाठी ८ लाख रुपयांच्या पहिल्या कर्ज रकमेवर ४ टक्के व्याज अनुदान मिळेल. पात्र लाभार्थ्यांना ₹१.८० लाखांचे अनुदान ५ वर्षिक हप्त्यांमध्ये पुश बटणच्या माध्यमाने दिले जाईल. योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, लाभार्थी आपल्या पात्रतेनुसार एक घटक निवडू शकतात.