येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा
. या योजनेत सरकार १४.२ किलोच्या तीन सिलिंडरसाठी सब्सिडी देते. सरकार एकूण १६०० रुपये थेट महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करते
ग्रामीण भागातील अनेक लोक आजही चुलीवर जेवण बनवतात. यापासून सुटका होण्यासाठी गॅस सिलिंडर कमी किंमतीत दिले जात आहे.उज्जवला योजनेचा दुसरा व्हर्जनदेखील लाँच करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना गॅस सिलिंडरवर सब्सिडी मिळते.केंद्र सरकारने २०१६ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना आणि ग्रामीण भागातील कुटुंबियांना एलपीजी गॅस दिले जातात.