मोठी खुशखबर सरकार देत आहे 20 लाख रुपये पर्यंत तात्काळ कर्ज अशा पद्धतीने करा लगेच अर्ज

नमस्कार मित्रांनो पीएम मुद्रा योजनेअंतर्गत आधी फक्त १० लाखांचे लोन मिळायचे. परंतु आता ही रक्कम वाढवून २० लाख करण्यात आली आहे. परंतु यासाठी काही अटी आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला लोन मिळणार आहे.पीएम मुद्रा योजनेत व्यवसाय शुन्यातून उभा करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी लोन देतात.pm mudra loan aply

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

हे लोन खूप कमी व्याजदरात दिले जातात. यामध्ये सुरुवातीला ५०,००० रुपयांपासून लोन दिले जाते. २० लाखांपर्यंत हे लोन दिले जाते. या योजनेसाठी तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करु शकतात.पीएम मुद्रा योजनेत तीन प्रकारचे लोन दिले जातात.या योजनेत तुम्हाला २० लाखांचे लोन तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही त्याआधीचे लोन पूर्णपणे फेडले आहे. त्यानंतरच हे पैसे दिले जाणार आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा बँकेतील रेकॉर्ड चांगला असायला हवा. तसेच त्याच्याकडे कामाच अनुभव असावा..pm mudra loan aply

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment