पी एम किसान योजनेत मोठा बदल या शेतकऱ्यांचा होणार आता अर्ज बाद यादी तपासा

नमस्कार मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आणि त्यांचे भविष्य आर्थिक पातळीवर सुरक्षित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक उत्तम योजना राबवत आहेत. या संदर्भात, काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक अतिशय उत्तम योजना सुरू केली होती.या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे.

 

 

हे सुद्धा वाचा:- कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर कर्मचाऱ्यांचा पगारार होणार आता इतक्या रुपयांची वाढ

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, भारत सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे.आज देशातील कोट्यवधी शेतकरी भारत सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत सरकारने या योजनेचे एकूण 18 हप्ते वितरीत केले आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात या योजनेचा वितरित केला आहे. अशातच आता केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. ही नियमावली काय आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत

हे सुद्धा वाचा:- कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर कर्मचाऱ्यांचा पगारार होणार आता इतक्या रुपयांची वाढ

 

.केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता कुटुंबातील फक्त एक सदस्य योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. तसेच योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेची सुरवात झाली तेव्हा एका कुटुंबातील एका पेक्षा जास्त सदस्यांनी पीएम किसानसाठी अर्ज केले होते. त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र आता सरकारच्या नवीन नियमानुसार अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहे.

Leave a Comment