पीएम किसानचे नवे अपडेट आले, बंद झालेला हफ्ता होईल चालू, फक्त करा लवकर हे काम

नमस्कार मित्रांनो योजनेत अनेक शेतकरी सहभागी आहेत. मात्र काही शेतकऱ्यांकडून चुकीमुळे आपले खाते हे बंद झाले आहे. शेतकऱ्यांच्या एका चुकीमुळे हप्ता बंद झाला आहे.

 

अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहेपीएम किसानच्या पोर्टलवर (PM Kisan Portal) Voluntary Surrender नावाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. ज्यामध्ये जर शेतकऱ्याला स्वच्छेने या योजनेतून बाहेर पडायचे असेल किंवा या योजनेचा लाभ बंद करायचा असल्यास हा पर्याय देण्यात आला होता

येथे क्लिक करून बघा पुन्हा खाते चालू कसे करायचे, जेणेकरून हफ्ते मिळतील

. अनेक शेतकऱ्यांना याबद्दल अचूक माहिती नसल्याने या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपोआप सदर खाते बंद झाले, परिणामी पीएम किसानचे हफ्ते मिळणे बंद झालेज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीने हा पर्याय निवडला गेला असेल, त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हप्ते येणे चालू होण्यास मदत होणार आहे. यासाठी पी एम किसान पोर्टल वर Voluntary Surrender Revocation हा पर्याय देण्यात आला आहे.

येथे क्लिक करून बघा पुन्हा खाते चालू कसे करायचे, जेणेकरून हफ्ते मिळतील

Leave a Comment