येथे क्लिक करुन बघा अर्ज कसा करायचा
येथे क्लिक करुन बघा अर्ज कसा करायचा
त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि त्वरित अर्ज करावा,असे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे जर तुम्ही अद्याप या योजनेत नाव नोंदवले नसेल, तर खालील अटी पूर्ण करणं आवश्यक आहेशेतीयोग्य जमीन असणे गरजेचे
ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यकपीएम किसान पोर्टलवर अधिकृत नोंदणी करणे बंधनकारकवरील तीन अटी पूर्ण करणारे शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात.