पी एम किसानच्या लाभार्थ्यांनी त्वरित करा हे काम अन्यथा मिळणार नाही 19 हप्त्याचे 2 हजार रुपये

नमस्कार मित्रांनो भारत सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच आता सरकारने नवीन ॲग्री स्टेक योजना सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकरी नोंदणी योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे

 

हे सुध्दा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार 15 हजार रुपये आजच करा या योजनेला अर्ज

.जर शेतकऱ्यांनी ही नोंदणी केली नाही, तर त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. शासनाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक निर्देश जारी केले आहेत. वास्तविक, ज्या शेतकऱ्यांना आधीच सन्मान निधी मिळत आहे त्यांनाही शेतकरी नोंदणी योजनेंतर्गत नोंदणी करावी लागणार आहे. जर त्यांनी नोंदणी केली नाही तर त्यांना पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत.

हे सुध्दा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार 15 हजार रुपये आजच करा या योजनेला अर्ज

 

त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी ॲग्री स्टेक ही डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत लागू केलेली कृषी योजना आहे. यामध्ये फार्मर रजिस्ट्रीद्वारे शेतकऱ्यांचा ऑनलाइन डेटा तयार करण्यात येत आहे. या नोंदणीद्वारे, शेतकरी किसान सन्मान निधी/PM किसान सन्मान निधी तसेच इतर योजनांशी जोडला जाईल. 

 

Leave a Comment