Pm पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता जूनमध्ये मिळणार, यादीत लवकर नाव तपासाKisan May 13, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहार दौऱ्यावर असताना पीएम किसान (PM Kisan) योजनेचा १९ वा हप्ता जारी केला होता. भारत सरकार या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना (Farmers) दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत करते, जी दर चार महिन्यांनी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते येथे क्लिक करून बघा यादीत आपले नाव .१९ वा हप्ता मिळाल्यानंतर, आता देशभरातील शेतकरी ० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) (पीएम-किसान) योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना २० व्या हप्त्याची रक्कम जून (June) महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यात २० व्या हप्त्याची रक्कम नेमकी कोणत्या दिवशी जमा होईल, याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. २० वा हप्ता जारी होण्याच्या काही दिवस आधी सरकारकडून तारीख घोषित केली जाईल. साधारणपणे, या सरकारी (Government) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना (Farmers) वर्षातून तीन वेळा – एप्रिल-जुलै (April-July), ऑगस्ट-नोव्हेंबर (August-November) आणि डिसेंबर-मार्च (December-March) या कालावधीत पैसे मिळतात.योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, नोंदणीकृत (Registered) शेतकऱ्यांनी (Farmers) ओटीपी (OTP) आधारित ईकेवायसी (eKYC) करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांना हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात. येथे क्लिक करून बघा यादीत आपले नाव