शेतकऱ्यांनो कामाची बातमी! हे काम लगेच करा, अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता

नमस्कार मित्रांनो केद्राने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी गोष्टी खरेदी करण्यासाठी ही मदत केली जातेया योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात.

 

दर चार महिन्यांनी हे पैसे जमा केला जातात. या योजनेत आता या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले जाणार आहेत

येथे क्लिक करून बघा ऑनलाइन पद्धतीने केवायसी कसे करायचे

 

 

.मिडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता २० जून रोजी येऊ शकतो.याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हे काम करायचे आहे अन्यथा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने याचसोबत ऑफलाइन पद्धतीनेही योजनेसाठी केवायसी करु शकतात.

येथे क्लिक करून बघा ऑनलाइन पद्धतीने केवायसी कसे करायचे

Leave a Comment