या दिवशी पीएम किसानचा जमा होणार 20 वा हप्ता, यादीत तुमचे नाव आहे का तपासा June 4, 2025 by Liveyojana नमस्कार शेतकरी आणि राज्य सरकारकडून शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात येते . केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना शेतकर्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.या योजनेत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. येथे क्लिक करून बघा यादीत नाव त्यामाध्यमातून देशभरातली कोट्यवधी शेतकर्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा होत आहेत.पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत 20 वा हप्ता लवकरच जमा होईल. आतापर्यंत या योजनेत 19 हप्ते शेतकर्यांच्या खात्यात जमा होतील. केंद्र सरकार दर चार वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करते. प्रत्येकी 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापूर्वी 18 वा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये जमा करण्यात आला होता. हा पॅटर्न लक्षात घेता 20 वा हप्ता हा जून 2025 च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. अजून केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही. येथे क्लिक करून बघा यादीत नाव