शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात 19व्या हप्त्याचे 2 हजार रुपये यादीत नाव तपासा

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) 19 वा हप्ता कधी येणार याची सर्वच शेतकऱ्यांना आशा लागली आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालवली जाते.जे भारत सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केले आहे.

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

19 वा हप्ता कधी येईल आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आणि नियमांची पूर्तता करावी? या बद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (पीएम किसान) शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. जे तीन हप्त्यांमध्ये केले जाते आणि प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये वितरित केले जातात. पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी (2025) च्या पहिल्या आठवड्यात येणे अपेक्षित आहे. जरी याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मागील हप्ता (18वा हप्ता) 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आला होता.

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment