या नागरिकांना सरकार देणार नाही पीएम आवास योजनेचे पैसे यादीत तुमचे नाव तर नाही येते तपासा February 18, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी लोक वर्षानुवर्षे मेहनत करतात, पैसे जमवतात, पण अनेकदा सर्व प्रयत्न करूनही घर विकत घेणं किंवा बांधणं शक्य होत नाही अशा लोकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना (PMAY) सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी लोकांना घरं खरेदी करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारनं काही पात्रतेच्या अटी घातल्या आहेत. विशेषतः उत्पन्नाच्या आधारे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकेल हे ठरवले जातं. जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमचं वार्षिक उत्पन्न या योजनेच्या कोणत्या श्रेणीअंतर्गत येतं. योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारनं काही पात्रतेच्या अटी घातल्या आहेत. विशेषतः उत्पन्नाच्या आधारे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकेल हे ठरवले जातं. जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमचं वार्षिक उत्पन्न या योजनेच्या कोणत्या श्रेणीअंतर्गत येतं. येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा .