सर्वसामान्यांना मोठा दिलासा.! पेट्रोल डिझेल झालं इतक्या रुपयांनी स्वस्त पहा लगेच नवीन दर

नमस्कार मित्रांनो आजच्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवे दर जाहीर केले असून, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे.इंधनाच्या किंमतीमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतो, आणि आज पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्यामुळे अनके ग्राहकांना खुशखबर मिळाली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- या दिवशी येणार लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये यादीत नाव बघा

तर चला जाणून घेऊयात , आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दरसातारा – पेट्रोल 104.76 आणि डिझेल 91.25सांगली – पेट्रोल 104.48 आणि डिझेल 90.79
कोल्हापूर – पेट्रोल 104.14 आणि डिझेल 90.66
अहमदनगर – पेट्रोल 104.59 आणि डिझेल 91.40
अकोला – पेट्रोल 104.22 आणि डिझेल 90.68

हे सुद्धा वाचा:- या दिवशी येणार लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये यादीत नाव बघा

 

अमरावती – पेट्रोल 104 . 80 आणि डिझेल 91. 37
औरंगाबाद – पेट्रोल 105 . 50 आणि डिझेल 92.03
भंडारा – पेट्रोल 105.08 आणि डिझेल 91. 61
बीड- पेट्रोल 104.49 आणि डिझेल 91.33
बुलढाणा – पेट्रोल 104.88 आणि डिझेल 91. 90
चंद्रपूर – पेट्रोल 104.10 आणि डिझेल 90.67
धुळे – पेट्रोल 104.62 आणि डिझेल 91.10
गडचिरोली – पेट्रोल 105 आणि डिझेल 91.57
गोंदिया- पेट्रोल 105.50 आणि डिझेल 91.95

Leave a Comment