नवीन वर्षात महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले इतक्या रुपयांनी स्वस्त पहा आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो आज ६ जानेवारी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर होतात आणि मग त्यानंतर हे सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

इथे क्लिक करून बघा जिल्ह्यानुसार पेट्रोलचे डिझेलचे नवीन दर

 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते (Latest Petrol Diesel Price). देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात.तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, तुम्हाला एक लिटर पेट्रोल व डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता

इथे क्लिक करून बघा जिल्ह्यानुसार पेट्रोलचे डिझेलचे नवीन दर

Leave a Comment