येथे क्लिक करुन बघा पॅनकार्ड अॅक्टिव्ह असल्याचं कसं ओळखाल
. तर बँकिंग, गुंतवणूक, प्रॉपर्टी खरेदी-विक्री, कर्ज काढणे आणि अन्य बाबींसाठी पॅनकार्डचा उपयोग केला जातो. तुमचं पॅनकार्ड इनअॅक्टिव्ह असेल. त्यानंतर व्यक्ती जाणूनबुजून किंवा अनावधानाने वापरात आणत असेल. तर आयकर विभाग कलम २७२ बी अंतर्गत १०००० रुपयांचा दंड आकारू शकते.
पॅनकार्ड हे आधारकार्डशी लिंक नसेल, तर पॅनकार्ड अॅक्टिव्ह राहत नाही. त्यामुळे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक न केल्यास ते अॅक्टिव्ह राहत नाही. त्यामुळे सरकारने सर्वांना याबाबत आदेश दिले आहेत.