पॅन कार्डवर 24 तासांच्या आत मिळणार 5 लाख रुपयांचे पर्सनल लोन असा करा अर्ज | June 14, 2025 by Liveyojana Pan Card Personal Loan Instantनमस्कार मित्रांनो आजच्या काळात, बहुतेक लोकांकडे पॅन क्रमांक असतो. हा एक सरकारी दस्तऐवज आहे. याच्या मदतीने सरकार तुमच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवते. यावरून तुमचे उत्पन्न आणि खर्च याचा अंदाज येतो.याशिवाय, सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आता अनिवार्य केले आहे. याच्या मदतीने तुम्ही कर्ज देखील घेऊ शकत येथे क्लिक करून बघा पॅन कार्डवरुन कर्ज कसे घ्याल? .कर्ज घेण्यापूर्वी बँकेचा व्याजदर आणि ईएमआयसह सर्व आवश्यक माहिती मिळवणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चात्ताप होणार नाही. कारण कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला किती महिन्यांचा ईएमआय आणि दरमहा किती रक्कम घ्यायची आहे, हे सर्व तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता येथे क्लिक करून बघा पॅन कार्डवरुन कर्ज कसे घ्याल?