आनंदाची बातमी आता पॅन कार्ड वरून मिळणार तुम्हाला तात्काळ लगेच कर्ज असं करा लगेच अर्ज

Pan Card Loan Applyनमस्कार मित्रांनो पॅन कार्ड हे एक महत्त्वाचं सरकारी दस्तऐवज आहे. पॅन कार्डचा उपयोग फक्त ओळख पत्र म्हणूनच नाही होत तर तुम्ही जेवढे काही आर्थिक व्यवहार करता त्या सर्वांसाठी तुम्हाला पॅन कार्डची गरज असते,

 

जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्तीचा कोणताही आर्थिक व्यवहार तुम्हाला करता येत नाही.एवढंच नाही तर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देखील मिळू शकतं. मात्र त्यासाठी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असनं गरजेचं आहे. जर तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर लोनच्या प्रक्रियेला उशिर होऊ शकतो.

येथे क्लिक करून बघा लोनसाठी कसं अप्लाय करायचं

 

चला तर जाणून घेऊयात तुम्हाला त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते आणि अर्ज कसा करायचा त्याबाबत.तुम्हाला कर्ज घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, ड्राईव्हिंग लायन्स किंवा मतदान कार्ड यापैकी एकाची गरज आहे. यासोबतच तुम्हाला मागच्या तीन महिन्यांची सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंटची देखील गरज लागणार आहे. सर्व कागदपत्र गोळ्या केल्यानंतर तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अप्लाय करू शकता. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची बेसिक डिटेल्स आणि ई-के वाय सी भरायची आहे, तुमच्या पॅन कार्डची डिटेल्स भरायची आहे. तुम्हाला त्यानंतर लोन मिळेल, तुम्ही या कर्जाचा उपयोग तुमच्या आर्थिक संकट काळात करू शकता. तुम्हाला ईएमआयवर लोन मिळेल, हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला 6 महिन्यांपासून ते 96 महिन्यांपर्यंत मुदत मिळते.

येथे क्लिक करून बघा लोनसाठी कसं अप्लाय करायचं?

Leave a Comment