शेतकऱ्यांना मोदी सरकारने दिली नवीन वर्षाची मोठी भेट सरकारने घेतला मोठा निर्णय
नमस्कार मित्रांनो मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पार पडली. बैठकीत सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेतलेत. सरकारने डीएपी फर्टिलाइजर बनवणाऱ्या कंपन्यांना स्पेशल पॅकेज देण्याची परवानगी दिलीय सरकारने या पॅकेजला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मंजुरी देण्यात आलीय. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना नवीन वर्षात मिळणार 2100 रुपये यादीत नाव तपासा यासह … Read more