नवीन वर्षात एसबीआय ची भन्नाट योजना प्रत्येक घर होणार करोडपती असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने नवीन वर्षात दोन नवीन योजना सुरु केल्या आहेत. यामधील एक योजना प्रत्येक घराला करोडपती बनवण्याची आणली आहे. ‘हर घर लखपती’ (Har Ghar Lakhpati) आणि ‘एसबीआय पॅट्रन्स’ (SBI Patrons) अशी या दोन नवीन डिपॉझिट स्कीमची नावे आहेत हे सुद्धा वाचा:- 12वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची … Read more