राज्याच्या कांद्याच्या बाजारभावात झाली मोठी वाढली; पहा आजचे कांद्याचे ताजे दर April 26, 2025 by Liveyojana Onion Markets Rates नमस्कार मित्रांनो लाल कांद्याला आज कमीत कमी १०० तर सरासरी ७०० व सर्वाधिक १६०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला.लोकल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या पुणेबाजारात कमीत कमी ७०० तर सरासरी ११०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच सांगली-फळे भाजीपाला येथे ९५०, पुणे-पिंपरी येथे ११००, अमरावती-फळ आणि भाजीपाला येथे ८००, कामठी येथे १००० रुपयांचा सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला. येथे क्लिक करुन बघा कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार राज्यातील कांदा आवक व दर उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी १२५० रुपयांचा प्रतीक्विंटल दर मिळाला. तसेच येवला येथे ८००, चांदवड येथे १०६०, दिंडोरी येथे ११५०, देवळा येथे १२२५, गंगापूर येथे ९५०, लासलगाव-निफाड येथे १२२०, सिन्नर येथे ११०० रुपयांचा प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. येथे क्लिक करुन बघा कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार राज्यातील कांदा आवक व दर